लोकराजा राजर्षी शाहू महाराज....
लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त दुधसाखर महाविद्यालय, बिद्री येथे दिनांक 26 जून 2023 रोजी राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. अशोक माने यांनी प्रतिमेचे पूजन केले. यावेळी महाविद्यालयातील कार्यालयीन अधीक्षक श्री. संजय पाटील आणि इतर कर्मचारी अर्जुन कांबळे उपस्थित होते.